{
  "village_code": "270300120026610000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5654,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:28:29Z",
  "surveys": [
    "377"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nकविता संजय पाटील (खाता क्रमांक2953) यांचे गट/सर्व्हे क्रमांक377, लागवडीयोग्य क्षेत्र 3.49 हे.आर.चौ.मी + पो.ख.क्षेत्र 0.01हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र 3.50 हे.आर.चौ.मी आकार 20 रु.95 पै.यापैकी माझे मालकीचे पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी आकार 5 रु.25 पैसे ची बागायत शेतजमीन तुम्हास कायम खरेदीने हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगजेंद्र काशिनाथ पाटील , (खाता क्रमांक :-3402)गट/सर्व्हे क्रमांक 377 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3589 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चेतन गोविंद बैरागी"
}
