{
  "village_code": "270300120026610000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5656,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:28:29Z",
  "surveys": [
    "519/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कुका/1 ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : जयहिंद नूतन शिंदी वि.का.सेवा.सह सोसा.लि.शिंदी ता.भडगाव\nलिहून घेणार : विक्रम नथा पाटील रा.शिंदी ( मयत ) तर्फे वारस अंजनाबाई विक्रम पाटील , राजेंद्र विक्रम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक-शिंदी ५१९/१ क्षेत्र 0.६५ हे.आर तपशिल- जयहिंद नूतन शिंदी वि.का.सेवा.सह सोसा.लि.शिंदी ता.भडगाव र रु ५०,००० /- दि:१८/०१/२००१ रोजीचा इकरार बोझा\n१ फेरफार क्रमांकाने घेतलेले बोझा दि.१०/०८/२०२६ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nबँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन गोविंद बैरागी"
}
