{
  "village_code": "270300120026610000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5665,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:28:29Z",
  "surveys": [
    "503/ब/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हिमंत प्रल्हाद जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हिंमत प्रल्हाद न्हावी ऐवजी हिमंत प्रल्हाद जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भडगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.649 दि. 15/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- MAHBIL/2009/31874 अन्वये हिंमत प्रल्हाद न्हावी ऐवजी हिमंत प्रल्हाद जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "चेतन गोविंद बैरागी"
}
