{
  "village_code": "270300120026610000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5669,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:28:29Z",
  "surveys": [
    "404/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कुका/1 ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nफेरफार पत्रक – दुरुस्त नोंद (बोजा कमी करणे)\nगाव: शिंदी, ता. भडगाव, जि. जळगाव\nफेरफार प्रकार: बोजा कमी करणे (दुरुस्ती)\nबोजा कमी करून देणार: श्रीमती सरलाबाई दगडू सोनार, रा. शिंदी\nबोजा कमी करून घेणार: बँक ऑफ बडोदा, शाखा शिंदी, ता. भडगाव, जि. जळगाव\nसर्व्हे क्रमांक: ४०४/२/ब\nनोंदीचा तपशील:\nश्रीमती सरलाबाई दगडू सोनार, रा. शिंदी यांच्या सर्व्हे नं. ४०४/२/ब वर बँक ऑफ बडोदा, शाखा शिंदी यांचा रु. १,६८,०००/- (अक्षरी रुपये एक लाख अठ्ठ्यांसष्ट हजार फक्त) चा, दि. १५/१०/२०२६ रोजीचा पीककर्ज इकरार बोजा फेरफार क्र. ५६५७ अन्वये नोंदविण्यात आला होता.\nतांत्रिक कारणास्तव (नोटीस बजावणीसाठी नोंद उपलब्ध न होणे व नोंदीची तारीख भरता न येणे) सदरची नोंद पुन्हा घेण्यात येऊन फेरफार क्र. ५६५८ नोंदविण्यात आला. नंतर एनएलआरएमपी (NLRMP) संकेतस्थळाची अडचण दूर झाल्याने दोन्ही नोंदी उपलब्ध झाल्या. त्यामुळे एकाच बोजाच्या दोन नोंदी सातबारा उताऱ्यावर आल्या.\nसदरचा बोजा एकच असल्याने, द्विरुक्ती टाळण्यासाठी फेरफार क्र. ५६५७ ची बोजा नोंद कमी करणे आवश्यक आहे. फेरफार क्र. ५६५८ ची बोजा नोंद कायम राहील.\nनोंद: मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचे परिपत्रक क्र. कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि. १०/१२/२०१९ अन्वये, तांत्रिक अडचणीमुळे झालेली दुहेरी नोंद दुरुस्त करण्यासाठी फेरफार क्र. ५६५७ अन्वये सातबारा उताऱ्यावर नोंदलेला बँक ऑफ बडोदा, शाखा शिंदी यांचा रु. १,६८,०००/- चा पीककर्ज बोजा कमी करण्यात येत आहे. फेरफार क्र. ५६५८ मधील बोजा नोंद कायम राहील.\nदिनांक: ___२८/१०/२०२६\nठिकाण: शिंदी\nग्राम महसूल अधिकारी, शिंदी",
  "talathi": "चेतन गोविंद बैरागी"
}
