{
  "village_code": "270300120026630000",
  "village_name": "गुढे",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:30:48Z",
  "surveys": [
    "503/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nलिहून देणार : बॅक ऑफ बडोंदा शाखा गुढे\nलिहून घेणार : जैनोद्दीन शेरोद्दीन शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 503/2/अ/1 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा गुढे यांचा पिक कर्ज र रु 140000/- दि:25/06/2019 - 6216\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ बडोंदा शाखा गुढे\nयांचेकडील पत्र दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विश्राम सोनवणे"
}
