{
  "village_code": "270300120026640000",
  "village_name": "सावदे",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:38Z",
  "surveys": [
    "48/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी शाखा भडगाव,\nलिहून देणार : धनसिंग दोधू राजपुत रा. सावदे यांनी रक्कम रुपये 237000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी शाखा भडगाव यांचेकडील पत्र क्रमांक 107 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 237000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सुरेश पगारे"
}
