{
  "village_code": "270300120026670000",
  "village_name": "पिचर्डे",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3924,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:17:41Z",
  "surveys": [
    "118/2/ब",
    "118/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nआशाबाई अंकुश देसले रा. पिचर्डे(खाता क्रमांक12406) यांचे गट/सर्व्हे क्रमांक118/3, एकूण क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 4 रु 24 पैसे ही संपूर्ण हंगामी बागायत शेतजमीन ,\nतसेच गट क्रमांक 118/2/ब, एकूण क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांच्या मालकीचे व कब्जेउपभोगातील पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 2 रु 49 पैसे ही हंगामी बागायत शेतजमीन त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेसले किरण अंकुश , (खाता क्रमांक :-12937)गट/सर्व्हे क्रमांक 118/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी .आकार 4 रु 24 पैसे तसेच गट क्रमांक 118/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.आकार 2 रु 49 पैसे\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3569 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "योगेश दगा पाटील"
}
