{
  "village_code": "270300120026690000",
  "village_name": "वसंतवाडी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:27:35Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेडे ता.भडगांव जि.जळगांव\nलिहून घेणार : योगेंद्र मोतीलाल देसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेड यांच्या पिक कर्ज बोजा र रु .120000/- दि 28/4/2021 - (1068)\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेडे ता.भडगांव जि.जळगांव यांचेकडील पत्र दि 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लोकेश मोहन महाजन"
}
