{
  "village_code": "270300120026720000",
  "village_name": "तळबंद",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:54:13Z",
  "surveys": [
    "99/1",
    "99/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बरोडा शाखा पिंपरखेड ता भडगाव जि.जळगाव\nलिहुन देणार : राजेंद्र रतन पाटील रा. तळबंद यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 177000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1,99/2/अ क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रतन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 177000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लोकेश मोहन महाजन"
}
