{
  "village_code": "270300120026730000",
  "village_name": "पिपरखेड",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6424,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:18:13Z",
  "surveys": [
    "512/2/अ/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/कु.का./1/ई टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे पिंपरखेड ता. भडगाव जि. जळगाव येथील खातेदार सुपडू अभिमन सावंत यांचा गट नंबर 512/2/अ/2/ब/2 या शेतजमिनीवर पिंपरखेड वि का सह सोसा लि. ता.भडगाव जि जळगाव रक्कम रुपये 25000/- दि 27/6/89 ने बोजा दाखल असून तो कमी करण्यासाठी पिंपरखेड वि का सह सोसा लि. ता. भडगाव जि. जळगाव यांचेकडील पत्र आल्यावरुन नोंद केली असे\nयाबाबत मा जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र/कु का /1/इ टपाल/2019/36/56/1054 दि 10/12/2019 अन्वये नोंद केली असे",
  "talathi": "प्रांजली गंगाधर बागड"
}
