{
  "village_code": "270300120026730000",
  "village_name": "पिपरखेड",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6426,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:18:13Z",
  "surveys": [
    "411/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/कु.का./1/ई टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे पिंपरखेड ता. भडगाव जि. जळगाव येथील खातेदार रेखा माधवराव बडगुजर यांचा गट नंबर 411/1 या शेतजमिनीवर पिंपरखेड वि का सह सोसा लि. ता.भडगाव जि जळगाव रक्कम रुपये 75000/- दि 30/7/2010 ने बोजा दाखल असून तो कमी करण्यासाठी पिंपरखेड वि का सह सोसा लि. ता. भडगाव जि. जळगाव यांचेकडील पत्र आल्यावरुन नोंद केली असे\nयाबाबत मा जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र/कु का /1/इ टपाल/2019/36/56/1054 दि 10/12/2019 अन्वये नोंद केली असे",
  "talathi": "प्रांजली गंगाधर बागड"
}
