{
  "village_code": "270300120026790000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4225,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:50Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nगोरख मोतीराम पाटील रा. वरखेड(खाता क्रमांक10799) गट/सर्व्हे क्रमांक20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चिम असा बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 1.09पैसेची शेतजमीन हे त्यांनी सदर गटातील विहिरीत 0.36पैसे पाणी वापरण्याचा हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nलताबाई गुलाब पाटील , (खाता क्रमांक :-10814)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 पुर्व पश्चिम असा बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 1.09पैसेची शेतजमीन\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3617 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रकाश काशीनाथ पाटील"
}
