{
  "village_code": "270300120026800000",
  "village_name": "आमडदे",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5001,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:06:13Z",
  "surveys": [
    "354/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- चमेली दिनकर सोनवणे ,निर्मलाबाई सुभाष मांडोळे ,बेबाबाई भिकन धोबी मौजे आमडदे येथील गट नं. 354/20 क्षेत्र 1 हे 00 आर आकार 1 रु 20 पैसे. ची संपुर्ण शेतजमीन तसेच सदर गटातील विहीरसह च्या शेतजमीनी वरील आम्ही लिहुन देणार आमचा असलेला अवभिाज्य हिश्याचा हक्क् लिहुन घेणार यांचे लाभात विना मोबदला कायम सोडुन दिलाआहे हक्कसोड लिहुन घेणार:- राजेंद्र दगडू वाघ , साहेबराव दगडू वाघ यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3614 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "विजय चैत्राम पाटील"
}
