{
  "village_code": "270300120026800000",
  "village_name": "आमडदे",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:22:18Z",
  "surveys": [
    "343"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nमृत्यूपत्र\nमौजे आमडदे येथील गट नं. 343 लागवडीयोग्य क्षेत्र 1.08 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.060 हे.आर.चौ.मी असून च्या मालकी हक्क्कात वसंत किसन पाटील असून\nहे 15/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असून , त्यांच्या पश्चात वारस , पत्नी1 मुलगा 1 मुली 4 असून ते खालील प्रमाणे\n1 इंदुबाई वसंत पाटील वय 84 नाते पत्नी\n2 उत्तम वसंत पाटील वय 48 नाते मुलगा\n3 रत्नाबाई कैलास पाटील वय 54 नाते मुलगी\n4 अलकाबाई नाना पाटील वय 52 नाते मुलगी\n5 छायाबाई लोटन पाटील वय 50 नाते मुलगी\n6 छायाबाई रविंद्र पाटील वय48 नाते मुलगी\nसदर वारसा शिवाय अन्य कोणही वारस नाही सबब मयत खातेदार यांनी जिवंत पणी त्यांचा मुलगा नामे श्री उत्तम वसंत पाटील यांच्या नावे दि. 18/09/2020 रोजी दस्त क्र.1720/2020 रोजी मृत्यूपत्र\nकरून दिले आहे. तरी सदर मृत्यूपत्रा बाबत सर्व वारसांची संमती असून मौजे आमडदे येथील गट नं. 343 लागवडीयोग्य क्षेत्र 1.08 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.060 हे.आर.चौ.मी च्या शेत जमिनीवर\nमृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून श्री उत्तम वसंत पाटील यांचे नाव दाखल केले असें सबब दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र सूची क्र 3 दस्त क्रमांक दस्त क्र.1720/2020 दि. 18/09/2020\n,मृत्यु नोंदीचा दाखला व सर्व वारसांची संमती पत्र इत्यादी कागदपत्रे आल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "विजय चैत्राम पाटील"
}
