{
  "village_code": "270300120026870000",
  "village_name": "वडगाव नालबंदी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3612,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:36:52Z",
  "surveys": [
    "194/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026\nलिहुन देणार:- ज्ञानेश्वर चंदू राठोड रा. मोजे वडगांव नालबंदी येथील गट नं. 194/1/ब चे क्षेत्र। हे 70 आर आकार 7 रु 00 पैसे यापैकी माझ्या मालकीचे दक्षिणोत्तर असा बांध टाकुन पश्चिमकडील क्षेत्र 0 है 60 आर आकार 2 रु 45 पैसे ची हंगामी बागायत शेतजमीन तुम्हांस कायम खरेदीने दिली आहे\nलिहुन घेणार : कस्तुराबाई शिवदास राठोड , (खाता क्रमांक :-242)गट/सर्व्हे क्रमांक 194/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3812 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसाद रमेश दुदुस्कर"
}
