{
  "village_code": "270300120026870000",
  "village_name": "वडगाव नालबंदी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3613,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:27:32Z",
  "surveys": [
    "51/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026\nलिहुन देणार:- दवारकाबाई तोताराम राठोड रा.मौजे वडगांव नालबंदी येथील गटनं 51/3/1 चे क्षेत्र ० है 26 आर+ पो ख क्षेत्र ० है 03 आर एकुण क्षेत्र हे 29 आर आकार1 रु०० पैसे व सदर गटातील विहीर यातील माझा 0-2-0 दोन आणे पाणी भरण्याच्या हक्कासहची हंगामी बागायत शेतजतीन तुम्हांस कायम खरेदीने दिली आहे\nलिहुन घेणार :\nलखीचंद भागचंद राठोड , (खाता क्रमांक :-58)गट/सर्व्हे क्रमांक 51/3/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3826 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसाद रमेश दुदुस्कर"
}
