{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12262,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:56Z",
  "surveys": [
    "388/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमिन2/कावि/714/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमौजे भडगाव येथील गट नं 388/2/अ/2 असुन सदर गटाच्या मालकी हक्कात मंगलबाई दोधा पाटील असून यांनी नावात बदल करण्याबाबत अर्ज व महाराष्ट्र शासन\nयांच्या कडील क्र.MAHBIL/2009/31874 दि 03/09/2026-09/09 /2026 चे राजपत्र आधार कार्ड , इत्यादी कागदपत्रांची,छायांकित प्रत\nअर्जदार यांनी माननीय तहसीलदार भडगाव यांच्याकडे प्रकरणी सादर केले आहेत . त्या नुसार माननीय तहसीलदार भडगाव यांच्या कडील पत्र /आदेश\nक्रमांक /जमिन-2/कावि/714/2026 दि 30/03 / 2026 आल्यावरून सदरील नावात मंगलबाई दोधा पाटील ऐवजी मंगलबाई दोधू पाटील असा नावात बदल केला असे .\nतसेच भविष्यात काही चुकीची बाब निदर्शनास आल्यास हा आदेश रद्द होईल.",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
