{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12265,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:56Z",
  "surveys": [
    "221/2",
    "377/2",
    "674/2",
    "728/3/अ",
    "764/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमाहे सप्टेंबर २०२५ बियाणे अनुदान अतिप्रदान रक्कम थकबाकीदार खातेदार 1) मौजे भडगाव येथील गट नं ७६४/१ सौ. रंजना सुनिल पाटील रक्कम रु १४६६८ /-,\n2)मौजे भडगाव येथील गट नं २२१/१ संगिता नागराज पाटील वैगरे रक्कम रु १३७६ /-, 3)मौजे भडगाव येथील गट नं ६७४/२ तात्या काळू पाटील रक्कम रु ३४४० /-\n4)मौजे भडगाव येथील गट नं ७२८/३/अ रंजनाबाई रणजित हिरे रक्कम रु १४२७६ /- 5)मौजे भडगाव येथील गट नं ३७७/२ जितेंद्र काशिनाथ नरवाडे रक्कम रु ६१९२/-\nयांनी बोझा बसविल्यानंतर रक्कम शासन जमा केली असुन भरणा केलेल्या रकमेचा बोजा कमी करणेबाबत मा. तहसिलदार भडगाव यांच्या कडील पत्र क्रमांक दंडप्र/ नै.आ./कावि/३१२ /२०२६\nदिनांक:- २१/०९/२०२६ आल्यावरून थकबाकी बोजा कमी केला असे .",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
