{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12266,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:56Z",
  "surveys": [
    "1031/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:- दुर्गा गुलाब बडगुजर रा. (खाता क्रमांक14108) मौजे भडगाव येथील गट नं. 1031/1 क्षेत्र 1 हे 06 आर आकार 2 रु 60 पैसे. या शेतजमीनीपैकी माझे मालकीचे व कब्जेउपभोगातील पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षीणेकडील क्षेत्र 0 हे 40 आर आकार 0 रु 98 पैसे. ही शेतजमीन व सदर गटातील विहीर एक यात माझ्या असलेल्या 0-4-0 (चार आणे) पाणी भरण्याच्या हक्कासह सदर शेतजमीन तुम्हास कायम खरेदी दिली आहे.\nलिहुन घेणार :रोहित राजेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-14538)गट/सर्व्हे क्रमांक 1031/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदरगटातील विहीर एक यात 0-4-0 (चार आणे) पाणी भरण्याचा हक्का सह\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3644 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
