{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12267,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:56Z",
  "surveys": [
    "1031/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nमौजे भडगाव येथील गट नं.1031/1 क्षेत्र 1 हे 06 आर आकार 2 रु 60 पैसे. या शेतजमीनीपैकी माझे मालकीचे व कब्जेउपभोगातील पुर्व पश्चिम असा बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र ० हे 25 आर आकार 0 रु 61 पैसे. ही शेतजमीन तसेच सदर शेतजमीनीतील विहीर माझ्या असलेल्या 0-4-0 (चार आणे) पाणी वारण्याच्या हक्कासह सदर शेतजमीन तुम्हास विनामुल्य बक्षीस दिली आहे.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रोहित राजेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-14538)गट/सर्व्हे क्रमांक 1031/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदर गटातील विहीर एक यात 0-4-0 (चार आणे) पाणी वारण्याचा हक्का सह\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3645 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
