{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12276,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:56Z",
  "surveys": [
    "843/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- मौजे भडगाव ता. भड‌गाव शिवारातील व न.प. हद्दीतील गट नंबर 843/अ क्षेत्र- हे.1.23 आर आकार-रु.9.55 पै. या शेतजमिनीपैकी दक्षिणोत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र हे. 0.60 आर आकार रु.4.65 पै. ची हंगामी बागायत शेतजमिन तसेच सदर गटातील विहीर, इले मोटार व पाईपलाईन यामधील पाणी भरण्याच्या 0-4-0 (चार) आणे हक्कासह, तसेच सदर शेतजमिनीमधील तदंगभूत क्स्तु व झाडेझुडपासह तुम्हास सदर शेतजमीन खरेदीने दिली असे.\nलिहुन घेणार :पवन भरत पाटील , (खाता क्रमांक :-14542)गट/सर्व्हे क्रमांक 843/अ मधील दक्षिणोत्तर बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व तसेच सदर गटातील विहीर, इले मोटार व पाईपलाईन यामधील पाणी भरण्याच्या 0-4-0 (चार) आणे हक्क यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3719 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
