{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:56Z",
  "surveys": [
    "843/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- विश्राम दामू पाटील रा. भडगाव(खाता क्रमांक12789) मौजे भडगाव ता भडगाव शिवारातील गट नं. 843/ब याचे एकूण क्षेत्र हे. 1.05 आर आकार रु.10.85 पै. या शेतजमिनीपैकी दक्षिणोत्तर बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र हे. 0.45 आर आकार रु. 4.65 ची हंगामी बागायत शेत जमीन तुम्हास कायमखरेदीने दिली असे\nलिहुन घेणार :निलेश विलास पवार , (खाता क्रमांक :-14541)गट/सर्व्हे क्रमांक 843/ब मधील दक्षिणोत्तर बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3722 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 617000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
