{
  "village_code": "270300120026900000",
  "village_name": "भडगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12281,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:26:17Z",
  "surveys": [
    "544"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- अर्चना राजेंद्र पाटील शैलेश सुरेश पाटील (खाता क्रमांक :- 132 ) मौजे भडगांव ता भडगांव येथील गट नंबर 544 क्षेत्र हे 2.29 आर आकार रु 22.55 पैसे यापैकी लिहून घेणार व लिहून देणा आमच्या मालकीचे क्षेत्र हे 1.14 आर आकार रू 11.23 पै या शेत मिळकतीवरील आम्ही लिहून देणार आमचा असलेला अविभाज्य वारसाहक्क लिहून घेणार यांचे लाभात विनामोबदला कायम स्वरूपी सोडून दिला असे .\nहक्कसोड लिहुन घेणार:- अमोल सुरेश पाटील , शिल्पा गोपाल देशमुख यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3779 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "मेहमुद जब्बार खाटिक"
}
