{
  "village_code": "270300120026910000",
  "village_name": "वडजी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:25:41Z",
  "surveys": [
    "820/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nधोंडू तुळशिराम पाटील रा. वडजी(खाता क्रमांक329) गट/सर्व्हे क्रमांक820/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षीणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी आकार रु 2.40पैसेची शेतजमीन हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविलास धोंडु पाटील , (खाता क्रमांक :-4351)गट/सर्व्हे क्रमांक 820/1 पुर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षीणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 2.40पैसेची शेतजमीन\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3530 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैशाली स्वप्निल वाघ"
}
