{
  "village_code": "270300120026910000",
  "village_name": "वडजी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:25:41Z",
  "surveys": [
    "812/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nमौजे वडजी या शिवारातील गट नं.812/1/ब यांचे क्षेत्र 1.20आर+पो.ख.क्षेत्र 0.020आर असे एकुण क्षेत्र 1.22आर आकार रु 6.15पैसेची शेतजमीन असुन सदर मौजे वडजी शिवारात रविंद्र भिमराव पाटील असे दोन खातेदार आहे त्याचे खाते क्रमांक 1132 एकच आहे त्याचे नाव रविंद्र भिमराव पाटील असे आहे तर एकाचे आधार कार्ड प्रमाणे एकाच नावाची दुरुस्ती रविंद्र भीमराव पाटील असे नावाची दुरुस्ती केली असे.गावी अर्ज,आधार कार्ड व प्रतिज्ञापत्र आलेवरुन नोंद केली असे",
  "talathi": "वैशाली स्वप्निल वाघ"
}
