{
  "village_code": "270300120026910000",
  "village_name": "वडजी",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11324,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:27:50Z",
  "surveys": [
    "57/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रिती कृष्णराव पाटील ,यश कृष्णराव पाटील ,संगीताबाई कृष्णराव पाटील - - -रा. वडजी(खाता क्रमांक4334) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/1/ब, क्षेत्र 1 हे 35 आर +पोख 0 हे01 आर एकूण क्षेत्र 1हे 25 आर आकार 8रु 50 पैसे तसेच सदर गटातील विहिर पाणी इले मोटार व पाईप लाईन यांच्या 50% हक्कासहची मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअलका ज्ञानेश्वर निकम , (खाता क्रमांक :-4355)गट/सर्व्हे क्रमांक 57/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3687 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4790000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैशाली स्वप्निल वाघ"
}
