{
  "village_code": "270300120026930000",
  "village_name": "वाक",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2106,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:38:18Z",
  "surveys": [
    "22/1/ब",
    "71/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा भडगाव , एच डी एफ सी बँक लि शाखा भडगाव ता भडगाव जि जळगाव\nलिहुन देणार : यश गजानन पाटील रा. वाक येथील गट नं 22/1/ब क्षेत्र 1 हे 07 आर आकार 8 रु 00 पैसे ही यश गजानन पाटील यांचे मालकीची व राहुल गजानन पाटील रा. वाक येथील गट नं. 71/1 क्षेत्र 2 हे 20 आर आकार 23 रु 75 पैसे यापैकी राहुल गजानन पाटील यांचे मालकीचे क्षेत्र 1 हे 20 आर आकार 12 रु 95 पैसे ही शेतजमीन तारण दिली आहे. यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3729 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2 हे 27 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश गजानन पाटील व राहुल गजानन पाटील, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद रमेश दुदुस्कर"
}
