{
  "village_code": "270300120026940000",
  "village_name": "कराब",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:08:41Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : बॅक ऑफ बडोदा शाखा भडगांव , ता भडगांव\nलिहुन देणार : रविंद्र गणपत पाटील रा. कराब गट नंबर/ सर्वे नंबर 111 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र गणपत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत भिका कुंभारे"
}
