{
  "village_code": "270300120026940000",
  "village_name": "कराब",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7948,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:08:41Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-2/वाटणी/रजिस्टर/कावि/64/2026\nआदेश दिनांक : 16/08/2026\nनोदीचा प्रकार -वाटणी पत्र\nवाटणी पत्र करुन घेणार -1) यश्वंत शिवराम बंगाले, 2)राजेंद्र शिवराम बंगाले\nवाटणी पत्र करुन देणार -1)शिवराम रतन बंगाले(पाटील)\nमौजे कराब या शिवारातील गट नं.147 यांचे क्षेत्र 0.81 आर+ पो.ख.क्षेत्र 0.10आर आकार रु2.77 पैसेची संपुर्ण शेतजमीन जमीनीचे विभाजन हे कुटूंबामध्ये होत असल्याने कुटूंबातील सदस्यांचे दिनांक 14/08/2026 रोजी जबाब नोंदविण्यात आलेला आहे.सदर जबाब व प्रतिज्ञापत्र मध्ये जमीनीची विभाजन/वाटणी/वाटप/ हे खालील प्रमाणे\n1)यशवंत शिवराम बंगाले मौजे कराब या शिवारातील गट नं.147 यांचे क्षेत्र 0.81 आर+ पो.ख.क्षेत्र 0.10आर आकार रु2.77 पैसेची यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील क्षेत्र 0.40आर +पो.ख.क्षेत्र 0.05आर एकुण क्षेत्र 0.45आर आकार रु 1.37पैसेची शेतजमीन\n2)राजेंद्र शिवराम बंगाले मौजे कराब या शिवारातील गट नं.147 यांचे क्षेत्र 0.81 आर+ पो.ख.क्षेत्र 0.10आर आकार रु2.77 पैसेची यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील क्षेत्र 0.41आर +पो.ख.क्षेत्र 0.05 आर एकुण क्षेत्र 0.46 आर आकार रु 1.40 पैसेची शेतजमीन\nतसेच गट नं.147 मधील राजेंद्र शिवराम बंगाले,यांच्या हिस्या मधील विहिरीत यशवंत व राजेंद्र शिवराम बंगाले यांचा प्रत्येकी 0-8-0आणे हिस्सा राहील.गावी अर्ज,जबाब,अटी व शर्ती कायम ठेवून ,प्रतिज्ञापत्र व मा.तहसिलदार सो.भडगाव यांचे कडील आदेशाप्रमाणे वाटणीपत्र केली असे.",
  "talathi": "प्रशांत भिका कुंभारे"
}
