{
  "village_code": "270300120026950000",
  "village_name": "टोणगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30357,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:23Z",
  "surveys": [
    "12/2/13/66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एस एम एफ जी इंडीया क्रेडीट कंपनी लीमीटेड शाखा पाचोरा\nगहाणखत लिहुन देणार : तनवीर शाह युसुफ शाह रा. टोणगाव यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3573-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/2/13/66 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तनवीर शाह युसुफ शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुमय्याबानो तनवीर शाह (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रशांत भिका कुंभारे"
}
