{
  "village_code": "270300120026950000",
  "village_name": "टोणगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:23Z",
  "surveys": [
    "24/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nनोंदीचा प्रकार -खरेदी\nखरेदी करुन घेणार-1)प्रदीप सखाराम महाजन\nखरेदी करुन देणार -1)सुलोचना सखाराम महाजन\nमौजे टोणगांव या शिवारातील गट नं.24/2 या 7/12 उता-यावरील इतर हक्कात नमुद केलेप्रमाणे माझे मालकीचे विहिर जागा क्षेत्र 0.02आर या क्षेत्रात असलेल्या विहिरीतील पाणी इले मोटार इले कनेक्शन व पाईपलाईन यातील माझ्या असलेल्या 0-16-0 आणे हक्कापैकी 0-4-0 आणे हक्क लिहुन घेणार यांना कायम खरेदीने दिला आहे.सह दु.नि.भडगांव यांचे कडील दस्त क्र.3525/2026 दिनांक 07/10/2026 रोजी सुची क्र.2आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रशांत भिका कुंभारे"
}
