{
  "village_code": "270300120026950000",
  "village_name": "टोणगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:31:39Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nश्री.फारुख उस्मान खाटीक यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 183 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 23098 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार जोहरबी शेख उस्मान खाटीक रा. टोणगाव यांचा दिनांक 08/12/2023 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत भिका कुंभारे"
}
