{
  "village_code": "270300120027020000",
  "village_name": "निंभोरा",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4217,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:24:30Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nपुनाजी तोताराम पाटील (खाता क्रमांक101198) यांचे गट/सर्व्हे क्रमांक233, क्षेत्र 5.57 हे. आर. पो.ख. 0.23 हे. आर. एकूण क्षेत्र 5.80 हे. आर. यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे पूर्व पश्चिम असा सामायिक बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 1.39 हे. आर पो. ख. 0.06 हे. आर. एकूण क्षेत्र 1.45 हे. आर. यापैकी पूर्व पश्चिम असा सामायिक बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 1.04 हे. आर. व सदर गटातील असलेली एक नवीन विहीर त्यातील लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण 0-16-0 सोळा आणे पाणी भरण्याच्या हक्कासहची हंगामी बागायत शेतजमीन हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोनाली चेतन पाटील , (खाता क्रमांक :-101334)गट/सर्व्हे क्रमांक 233 क्षेत्र 5.57 हे. आर. पो.ख. 0.23 हे. आर. एकूण क्षेत्र 5.80 हे. आर. यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे पूर्व पश्चिम असा सामायिक बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 1.39 हे. आर पो. ख. 0.06 हे. आर. एकूण क्षेत्र 1.45 हे. आर. यापैकी पूर्व पश्चिम असा सामायिक बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 1.04 हे. आर. व सदर गटातील असलेली एक नवीन विहीर त्यातील लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण 0-16-0 सोळा आणे पाणी भरण्याच्या हक्कासहची हंगामी बागायत शेतजमीन याना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3750 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "भाविका सुपडू पाटील"
}
