{
  "village_code": "270300120027040000",
  "village_name": "बाळद खुर्द",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5258,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:53Z",
  "surveys": [
    "168/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /जमिन-२/कावि/717/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमौजे बाळद खुर्द येथील गट नं 168/1 सदर गटाच्या मालकी हक्कात योजना शब्बीरबेग सरदारबेग मिर्झा असून यांनी नावात बदल करण्याबाबत अर्ज व महाराष्ट्र शासन\nयांच्या कडील क्र.MAHBIL/2009/31874 दि 02/04 /2026- 08 /04 /2026 चे राजपत्र आधार कार्ड , इत्यादी कागदपत्रांची,छायांकित प्रत\nअर्जदार यांनी माननीय तहसीलदार भडगाव यांच्याकडे प्रकरणी सादर केले आहेत . त्या नुसार माननीय तहसीलदार भडगाव यांच्या कडील पत्र /आदेश\nक्रमांक /जमिन-२/कावि/717/2026 दि 12/10/ 2026 आल्यावरून सदरील नावात शब्बीरबेग सरदारबेग मिर्झा ऐवजी शब्बीरबेग सफदरबेग मिर्झा असा नावात बदल केला असे .",
  "talathi": "अविनाश अनिल जंजाळे"
}
