{
  "village_code": "270300120027050000",
  "village_name": "वडगाव बु.",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5168,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:37:06Z",
  "surveys": [
    "281/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कुळका /ई -टपाल /2019/36/56/1054\nआदेश दिनांक : १०/१२//२०१९\nलिहून देणार : वडगाव सतीचे वि. का.सेवा सह. सोसा. लि . ता. भडगाव जि. जळगाव\nलिहून घेणार संतोष बाबुराव महाजन\nमौजे वडगाव बु येथील गट नंबर २८१/१ च्या मालकी हक्कात संतोष बाबुराव महाजन असून त्यांनी वडगाव सतीचे वि. का.सेवा सह. सोसा. लि . ता. भडगाव जि. जळगाव यांच्या कडून पिक कर्ज रक्कम ५००००/-\nघेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडगाव सतीचे वि. का.सेवा सह. सोसा. लि . ता. भडगाव जि. जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश अनिल जंजाळे"
}
