{
  "village_code": "270300120027090000",
  "village_name": "गोडगांव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4238,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:11:35Z",
  "surveys": [
    "327/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:-\nमच्छिंद्र युवराज पाटील रा. गोडगांव(खाता क्रमांक4386) यांचे गट/सर्व्हे क्रमांक327/2, एकूण क्षेत्र 3 हे 69 आर+पोख 0 हे 32 आर एकुण 4 हे 01 आर आकार 13 80 पैसे. यापैकी त्यांचे मालकीचे उत्तरदक्षिण असा बांध टाकुन\nपश्चिमेकडील क्षेत्र 2 हे 09 आर+पोख 0 हे 32 आर एकुण क्षेत्र 2 हे 41 आर आकार 7 82 पैसे. यापैकी उत्तरदक्षिण असा बांध टाकुन पूर्वेकडील क्षेत्र 0 हे 30 आर आकार 1 12 पैसे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपाल अरुण पाटील , (खाता क्रमांक :-4391)गट/सर्व्हे क्रमांक 327/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3403 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विवेक दिनकर महाजन"
}
