{
  "village_code": "270300120027100000",
  "village_name": "बाबरुड प्र बहाळ",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2814,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:08Z",
  "surveys": [
    "104/1",
    "158",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी,कमळबाई कैलास परदेशी ,मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी, हिरकाबाई मोहनसिंग परदेशी (खाता क्रमांक :- 633 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 104/1 चे क्षेत्र 1 हे 13 आर + पो ख 0 हे 40 आर एकुण क्षेत्र 1 हे 53 आर आकार 2 45 पैसे व सदर गटातील विहीर पाणी भांडे सह यावरील त्यांचा असलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला आहे.\nलिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी,कमळबाई कैलास परदेशी ,मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी, हिरकणबाई मोहन परदेशी (खाता क्रमांक :- 221 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 158, 99 गट नं. 99 चे क्षेत्र 1 हे 24 आर + पो ख 0 हे 44 आर एकुण क्षेत्र 1 हे 68 आर आकार 2 80 पैसे आणि गट नं. 158 चे क्षेत्र 0 हे 49 आर आकार 3 रु. 35 पैसे, सदर दोन्ही गटातील विहीर पाणी भांडेसह यावरील त्यांचा असलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला आहे.\nहक्कसोड लिहुन घेणार:- संदीप कैलास परदेशी , समाधान कैलास परदेशी यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3526 दिनांक 07/10/2026 प्रमाणे वरील प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "विवेक दिनकर महाजन"
}
