{
  "village_code": "270300120027100000",
  "village_name": "बाबरुड प्र बहाळ",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2815,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:08Z",
  "surveys": [
    "117",
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी , कमळबाई कैलास परदेशी , मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी (खाता क्रमांक :- 27 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 117 चे क्षेत्र 2 हे 26 आर + पो ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 2 हे 28 आर आकार 7 रु. 80 पैसे व सदर गटातील विहीर पाणी भांडेसह\nयावरील त्यांचा असलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला.\nलिहुन देणार:- उमाबाई दिपकसिंग परदेशी , कमळबाई कैलास परदेशी , मालताबाई अनिल परदेशी , सुवर्णाबाई मनोज परदेशी (खाता क्रमांक :- 27 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 159 चे क्षेत्र 0 हे 50 आर आकार 3 रु. 35 पैसे सदर गटातील विहीर पाणी भांडेसह यावरील त्यांचाअसलेला अविभाज्य हक्क हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात कायम स्वरूपी विनामोबदला सोडुन दिला.\n.\nहक्कसोड लिहुन घेणार:- संदीप कैलास परदेशी , समाधान कैलास परदेशी यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3527 दिनांक 07/10/2026 नुसार वरीलप्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "विवेक दिनकर महाजन"
}
