{
  "village_code": "270300120027100000",
  "village_name": "बाबरुड प्र बहाळ",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:08Z",
  "surveys": [
    "218/2/अ",
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भडगाव\nलिहुन घेणार : कविता प्रविण राजपुत ,प्रविण झिपरू राजपुत\nगट नंबर/ सर्वे नंबर 218/2/अ, 219, वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भडगाव यांचेकडून दिनांक 28/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 354100 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्र.1919 नुसार दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भडगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक दिनकर महाजन"
}
