{
  "village_code": "270300120027110000",
  "village_name": "मळगाव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:23:35Z",
  "surveys": [
    "38/2/अ/3",
    "97/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026लिहून देणार : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव ता भडगाव जि जळगाव\nलिहून घेणार : भिमराव सिताराम चित्ते यांनी मौजे मळगाव सर्व्हे क्रमांक : 97/3/अ सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव इ रु262000/- व रु 105000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून देणार : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव ता भडगाव जि जळगाव\nलिहून घेणार : भिमराव सिताराम चित्ते यांनी मौजे मळगाव सर्व्हे क्रमांक : 38/2/अ/3 सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव इ रु262000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करण प्रशांत कुळकर्णी"
}
