{
  "village_code": "270300120027150000",
  "village_name": "कजगांव",
  "taluka_name": "भडगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12481,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:06:46Z",
  "surveys": [
    "146/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चाळीसगाव तर्फे मॅनेजर श्री अमोल निंबा चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : रफिकशेख अकबर तांबोळी रा. कजगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3574-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/25 क्षेत्र 1.3528 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिकशेख अकबर तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गीतेश भाऊसाहेब महाजन"
}
