{
  "village_code": "270300130027180000",
  "village_name": "विसापुर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:20:59Z",
  "surveys": [
    "7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : पिंजारपाडा वि. का.सेवा.सह.सो.लि.ता. चाळीसगाव जि. जळगाव\nलिहून घेणार : अरुणाबाई सुरेश जाट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : पिंजारपाडे वि का स सो र.रू.30000/-20/8/94 - 30\nसर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : पिंजारपाडा विकास सो लि ता चाळीसगाव इ र रु 100000/- चा बोजा - 157\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंजारपाडा वि.का.सेवा.सह.सो.लि.ता. चाळीसगाव जि. जळगाव सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील गुलाबराव भोकरे"
}
