{
  "village_code": "270300130027190000",
  "village_name": "दरेगाव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:58:36Z",
  "surveys": [
    "267/290/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nवाटणी :\n: मौजे दरेगाव ता. चाळीसगाव येथील खातेदार आण्णा धर्मा राठोड व वगैरे 2 यांनी खालील प्रमाणे आपसात वाटणी केली असे.\n- वाटणी पूर्वीची स्थिती –\n1] आण्णा धर्मा राठोड\n2] रमेश धर्मा राठोड\n3) विजय धर्मा राठोड\nगट नं. 267/290/अ क्षेत्र 0.30 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.64 रु पैसे दिशा – संपूर्ण क्षेत्र\n- वाटणी नंतरची स्थिती –\n1] रमेश धर्मा राठोड\nगट नं. 267/290/अ क्षेत्र 0.10 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.21 रु पैसे दिशा –उ.द. बांध पश्चिमेकडील\n2] आण्णा धर्मा राठोड\nगट नं. 267/290/अ क्षेत्र 0.10 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.21 रु पैसे दिशा – उ.द. बांध मध्यभागी\n3] विजय धर्मा राठोड\nगट नं. 267/290/अ क्षेत्र 0.10 हे.आर पो.ख.0.0 हे.आर आकार 0.22 रु पैसे दिशा – उ.द. बांध पूर्वेकडील\nसदर गटात एक विहीर, पाणी,भांडे यावर असलेल्या 0.25 पैसे हक्कावर वाटणी घेणार सर्वांचा समान हक्क राहील.\nसदर गटास पूर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ता असून त्याप्रमाणे सर्व वाटणी धारकांनी वहिवाट करावी.\nगावी अर्ज,प्रतिज्ञापत्र, एडव्होकेट योगिता निकुमभ यांच्याकडील दि.30/09/2026 रोजी नोटरी रजिस्टर 156 वर नोंदविलेले नोटरी आले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रताप अरुण पाटील"
}
