{
  "village_code": "270300130027190000",
  "village_name": "दरेगाव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:58:36Z",
  "surveys": [
    "267/303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार : गणेश अर्पित शुगर केन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. गणेशनगर, ता. राहता जि. अहमदनगर\nलिहून देणार :गोकुळ धनराज चव्हाण करिता धनराज हरसिंग वंजारी [चव्हाण] रा.दरेगाव,विसापुर तांडा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे मौजे दरेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 267/303 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रताप अरुण पाटील"
}
