{
  "village_code": "270300130027200000",
  "village_name": "लोंढे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:56Z",
  "surveys": [
    "21/1/1",
    "292/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा चाळीसगाव जि. जळगाव\nलिहून घेणार : नाना किसन निकम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 21/1/1 तपशिल : देणा बँक शाखा चाळीसगाव यांचा बोजा र.रु. 700000/- - 4479\nसर्व्हे क्रमांक : 292/3 तपशिल : देणा बँक शाखा चालीसगाव यांचा बोजा र.रु.१२०००० दि ३०-१०-२०१३ - 4479\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा चाळीसगाव जि. जळगाव (आधीची देणा बँक) यांचेकडील पत्र क्र. BOB/CHALIS/CHRG REM 1505/26/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील गुलाबराव भोकरे"
}
