{
  "village_code": "270300130027200000",
  "village_name": "लोंढे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:56Z",
  "surveys": [
    "219/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. शाखा मालेगाव जि. नाशिक\nलिहून घेणार : सागर भारत जाट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 219/2/अ तपशिल : दिनांक 26/04/2018 रोजी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी शाखा मालेगाव चा भारत कणीराम जाट यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 4946\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. शाखा मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र,तसेच सह दु. नि. चाळीसगाव २ यांचेकडील दस्त क्र.CLS2-3146-2026 गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील गुलाबराव भोकरे"
}
