{
  "village_code": "270300130027200000",
  "village_name": "लोंढे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:17:56Z",
  "surveys": [
    "240/3/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026\nतपशील: मौजे लोंढे ता.चाळीसगाव येथील खातेदार रमेश ज्ञानदेव पाटील यांचे मौजे लोंढे ता.चाळीसगाव येथील गट नं. २४०/३अ१ क्षेत्र १.०० हे.आर आकार १.२५ रु.पै. या शेतजमिनीच्या गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर अधिकारातील कु.का.क.४३ प्रमाणे हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग-२ मधुन भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करण्यास तसेच फेरफार नोंद क्र. ३२८० दिनांक २४/०८/१९८६ नुसार झालेले हस्तांतरणमहाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४क नुसार विधिग्राह्य घोषित करण्यास अर्ज तसेच सदर शेतजमीन महसूल आकारणीच्या ४० पट रक्कम रु. ८०/- (अक्षरी- ऐंशी मात्र) येत असून अर्जदार श्री.रमेश ज्ञानदेव पाटील रा.लोंढे ता.चाळीसगाव यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४क करीता मूल्यांकनाच्या ५०% रक्कम रुपये ३,६३,०००/- (अक्षरी तीन लाख त्रेसष्ट हजार मात्र) व कलम ४३ करीता आकाराच्या ४० पट रक्कम रुपये ८०/- (अक्षरी ऐंशी मात्र) अशी एकूण ३,६३,०८०/- (अक्षरी तीन लाख त्रेसष्ट हजार ऐंशी मात्र) दिनांक १८/०८/२०२६ रोजी भारतीय स्टेट बँक, चाळीसगाव येथे शासकीय पावती क्र. MH००४४३८२८२२०२५२६M अन्वये शासकीय खजिन्यात जमा करुन, जमेच्या चलनाची प्रत सादर केली असल्याने मौजे लोंढे ता.चाळीसगाव येथील गट नं. २४०/३अ१ क्षेत्र १.०० हे.आर आकार १.२५ रु.पै. या शेतजमिनीच्या गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर अधिकारातील कु.का.क.४३ प्रमाणे हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग-२ मधुन भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरित करण्यास तसेच फेरफार नोंद क्र. ३२८० दिनांक २४/०८/१९८६ नुसार खालील अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देत आहे.\nअटी व शर्ती :-\n१. सदर शेतजमिनीचा शेती प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य प्रयोजनात बदल करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक राहील.\n२. सदर शेतजमिनीस कुळकायदा कलम ४३ सह अन्य कायद्यातील तरतुदीनुसार सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्यास तशी परवानगी घेणे अर्जदारास बंधनकारक राहील.\n३. महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम १९४७ च्या तरतुदीचे उल्लंघन केले जाणार नाही.\n४. भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उद्भवल्यास त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर बंधनकारक राहील.\n५. अर्जदार यांनी प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे खोटी/बनावट अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.",
  "talathi": "स्वप्नील गुलाबराव भोकरे"
}
