{
  "village_code": "270300130027220000",
  "village_name": "दहीवद",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:59:54Z",
  "surveys": [
    "601"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती अरुण गिरधर जाधव यांनी अर्ज दिला की,गट नं/स.नं 601,मधिल खातेदार धृपताबाई गिरधर जाधव हे दि.23/05/2023 रोजी दहिवद येथे मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद नं 2124 ने वारसांची नावे सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.याबाबत गावी अर्ज ,नोटरी प्रतिज्ञापत्र ,मूत्यू दाखला आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "सागर अभिमन्यू कुमारपाटील"
}
