{
  "village_code": "270300130027220000",
  "village_name": "दहीवद",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5153,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:15:48Z",
  "surveys": [
    "324/1",
    "328/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :जा.क्र/मग्रा/रोहयो/एस.आर /102/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nबाजूस दाखल गट नं. 324/1, 328/1 वरील मौजे दहिवद येथील खातेदार सुरेश हिंमत वाघ व हृषिकेश सुरेश वाघ यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना 2024-25 अंतर्गत एक सामुहिक विहीर मंजूर झाली असून सदर विहिरीची या गटाच्या 7/12 उता-याच्या इतर अधिकारात नोंद घेणे आवश्यक आहे .त्यानुसार गट नं. 324/1 मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ( मग्रारोहयो )अंतर्गत मंजूर सामायिक विहिरीवर सुरेश हिंमत वाघ व हृषिकेश सुरेश वाघ यांचा प्रत्येकी 0.50 पैसे हक्क राहिल.तसेच गट नं 328/1 मधील हृषिकेश सुरेश वाघ यांचा 324/1 मधील विहिरीवर 0.50 पैसे हक्क लावणेबाबत मा.गट विकास अधिकारी ,पंचयात समिती ,मा.तहसीलदार साहेब चाळीसगांव यांचेकडील आदेश क्र जा.क्र/मग्रा/रोहयो/एस.आर /102/2026 दि.01-10-2026 रोजीचे पत्र आलेवरून इतर अधिकारात तशी नोंद घेतली असे.",
  "talathi": "सागर अभिमन्यू कुमारपाटील"
}
