{
  "village_code": "270300130027230000",
  "village_name": "धामणगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:01:15Z",
  "surveys": [
    "97/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nमौजे धामणगणव येथील गट नं 97/3 चे एकूण क्षेत्र :1हे.74आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.78आर आकार रु :2.55 पैसे अशी जिरायत शेतजमीन वाटणीनंतरची स्थिती आपणापैकी नं 1)प्रभाकर पंढरीनाथ सूर्यवंशी यांचे हिश्याला मौजे धामणगणव येथील गट 97/3 चे एकूण क्षेत्र :1हे.74आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.78आर आकार रु :2.55 पैसे यापैकी पूर्व पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र :0हे.87आर + पो.ख :0हे.02आर एकूण क्षेत्र :0हे.89आर आकार रु :1.28 पैसे अशी जिरायत शेतजमीन आपणापैकी नं 2)संजय पंढरीनाथ सूर्यवंशी यांचे हिश्याला मौजे धामणगांव येथील गट नं 97/3 चे एकूण क्षेत्र :1हे.74आर + पो.ख :0हे.04आर एकूण क्षेत्र :1हे.78आर आकार रु :2.55 पैसे यापैकी पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र :0हे.87आर + पो.ख :0हे.02आर एकूण क्षेत्र :0हे.89आर आकार रु :1.287पैसे अशी जिरायत शेतजमीनीची आपसात वाटणी केली असे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6479 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "आनंद हरीकिशन शिंदे"
}
